LOGO
ab

Design

We Provide Attractive & New Designs. We Always try that keeps your page up to date with Latest Designs.

Marketing

Marketing is Biggest part Growth of Business now a days. and we better understand your needs.

tr

System

We Always tried that our Clients will Satisfy with our Service. that is our work system. Contact us to know more..

Support

Online Support always Provide when you Need. if you want changes in your design then Call us at any time we'll always be there for you.

तुम्हालाही तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात करायची असल्यास दिलेल्या मोबाईल नं. वर फोन करा.

9665551444 

Check out our work

व्यवसाय ऑनलाईन नेण्याचे फायदे ?

  •  जग बदलत चालले आहे, सर्व काही ऑनलाईन होत आहे. त्याचप्रमाणे काहीच वर्षामध्ये व्यवसाय देखील ऑनलाईन होतील. त्यासाठी आपण तयार पाहिजे.
  • सर्वात जास्त आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचे दुकान किंवा व्यवसाय Google वर सर्च केल्यावर सर्वांना दिसणार.
  • उदा. Anand kirana balapur असे Google वर सर्च केल्यावर पहिल्याच पेज वर, 3 नंबर ची पोस्ट – आनंद किराणा बाळापूर या दुकानाची जाहिरात पेज ओपन होते.

आमचे दुकान अगोदरच Google वर सर्च होते, मग यात काय नवीन आहे ?

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Onlinejahirat.com वर कुठल्याही प्रकारच्या External Ads दाखवल्या जात नाहीत, त्यामुळे पाहणाऱ्याचा संपूर्ण फोकस तुमच्या व्यवसायाची माहिती पाहण्याकडे असेल.
  •  
  • उदा. Anand kirana balapur असे Google वर सर्च केल्यावर पहिल्याच पेज वर, 3 नंबर ची पोस्ट – आनंद किराणा बाळापूर या दुकानाची जाहिरात पेज ओपन होते.

Online जाहिरात करण्याचा आणखी काय उपयोग ?

  • आपला व्यवसाय म्हणजे आपली शान असते. व्यवसाय वाढविण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेत असतो. अधून – मधून दुकानाचे फोटो status ला ठेवत असतो. त्याच प्रमाणे आम्ही दिलेली लिंक अधून – मधून व्हॉट्स ॲपवर status ला ठेवायची आहे. यामुळे status पाहणाऱ्यांपैकी किमान 10% लोक तरी आपल्या दुकानात नक्कीच येतील.
  • आपण शॉप ॲड्रेसच्या खाली तुमचे शॉप लोकेशन दिलेले आहे, त्यावर क्लिक केल्यास कस्टमरला डायरेक्ट तुमच्या दुकान पर्यंतचा रस्ता दाखवते. शिवाय त्याच खाली तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यामुळे कस्टमर तुमच्याशी फोन वरही संपर्क साधू शकतात.
  • सध्या जग सोशल मीडियाचे आहे,त्यामुळे तुमच्या दुकानाचे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब वर चॅनेल असेल तर त्याच्याही लिंक आपण पेज वर दिलेल्या आहेत. यातून तुमच्या सोशल मीडिया वरील followers आणि Subscribers वाढण्यास मदत होते.
  • सर्वात शेवटी  व्हॉट्स ॲप शेअर वर क्लिक करून डायरेक्ट तुमच्या दुकानाची जाहिरात शेअर करू शकता.

 

JOIN US